We are back! आम्ही येतोय!! एक जून 2020 पासून आम्ही पुन्हा आमचे उत्कृष्ठ फर्निचर व उत्पादने घेऊन!!! उत्कृष्ठ गुणवत्ता आणि पहिल्या पासून फक्त स्वदेशी आपल्या भारतीय अस्सल कारागिरांनी बनवलेले फर्निचर घेऊन.... अगदी अगोदर पासून उत्कृष्ठ विक्रीपश्चात सेवा देता यावी यामुळे कधीही आमच्या दालनात online वेबसाईटवर मिळते असे व इतर ठिकाणी स्वस्तात मिळते असे imported फर्निचर न ठेवता आम्ही नेहमीच स्वतःच्या कारागिरी आणि गुणवत्तेवर विश्वास ठेवून ग्राहक मिळवण्याचा व जोपासण्याचा दृष्टिकोन ठेवला आणि आपल्या सारख्या ग्राहकांनी नेहमीच आमच्या उत्पादनावर भरभरून प्रेम केले. असाच लॉक डाऊन नंतर आपला भरवसा असू द्या. लवकरच नवीन जबरदस्त ऑफर्स घेऊन येत आहोत फर्निचर क्षेत्रात नवीन मापदंड गाठायला. एक जून पासून... अधिक माहितीसाठी आमच्या facebook page ला follow / like करा. लिंक खालील प्रमाणे https://www.facebook.com/www.love2design.in/ धन्यवाद!🙏🙏🙏 Team Love 2 Design Furniture & Interior satara road, Dhankawadi, near Chitale Bandhu Mithaiwale Cont: 9822809297 www.love2design.in
Submit Your Enquiry